Lokmat Health Tips | 15 दिवसात वजन कमी करायचंय ? मग खा ही भाजी | Latest Lokmat Marathi News Update

2021-09-13 1

आज आम्ही तुम्हाला अशा भाजी बद्दल सांगणार आहोत जी खाल्ल्याने तुमचे वजन १५ दिवसात कमी होऊ शकते.प्रत्येक घरात ही भाजी खाल्ली जाते. पण कदाचित तुम्हाला यातून मिळणाऱ्या फायद्याबद्दल माहित असेल.हो.आपण बोलतोय वांग्या बद्दल. तुम्हीदेखील वांग्याच भरीत,भाजी खात असाल. वाग्यांचे भरीत खाण्याचे अनेक फायदे आहेत. ही केवळ भाजी नसून शरीराच्या दृष्टीने वजन कमी करण्या साठी उपयुक्त आहे.वांगे कापण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या सुरीचा उपयोग करावा. धातूच्या सुरीने कारल्याने त्यातील फोटो केमिकल्स आणि धातू यामध्ये केमिकल रिअॅक्शन होण्याची शक्यता असते.वांग्याची भाजी बनविण्या आधी वांगी कापून मिठाच्या पाण्यात काहीवेळ ठेवा. वांग्यात ज्या पदार्थामूळे कडवटपणा येतो तो पदार्थ यामूळे नष्ट होतो. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires